शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघरच्या प्रभारींची हकालपट्टी

By admin | Updated: December 6, 2014 02:49 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेश काँगे्रसने ठाणे ग्रामीणसह पालघर आणि कल्याण जिल्ह्यातील आपल्या संघटनात्मक प्रभारींची हकालपट्टी केली आहे़

नारायण जाधव, ठाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेश काँगे्रसने ठाणे ग्रामीणसह पालघर आणि कल्याण जिल्ह्यातील आपल्या संघटनात्मक प्रभारींची हकालपट्टी केली आहे़ संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने नव्या नियुक्त्यांमध्ये प्रभारींच्या जोडीला सहप्रभारी देण्यात आले आहेत़यानुसार ठाणे ग्रामीण काँगे्रसचे विद्यमान प्रभारी दयानंद चोरघे यांची हकालपट्टी करण्यात आली असून नवे प्रभारी म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे आणि सहप्रभारी म्हणून पक्षाचे सचिव चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ पालघर जिल्हा काँगे्रसचे प्रभारी मनीष गणोरे यांनाही नारळ देण्यात आला असून त्यांच्या जागी नवे प्रभारी म्हणून पक्षाचे सरचिटणीस राजेश शर्मा आणि सहप्रभारी म्हणून प्रकाश सोनवणे यांना धाडण्यात आले आहे़ अशाच प्र्रकारे कल्याणचे प्रभारी सचिन पोटे यांच्या जागी नवे प्रभारी म्हणून प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस असलेले ठाण्यातील जुने निष्ठावान काँगे्रस कार्यकर्ते संजय चौपाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे चौपाने यांच्या जोडीला सहप्रभारी देण्यात आलेला नाही़