शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

7 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

By admin | Updated: July 4, 2016 20:14 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लागलीच राज्याच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. ४ - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लागलीच राज्याच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार आहे. 7 जुलैला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, भाजप 4, सेना 2, मित्र पक्षांमधल्या तिघांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. अनेक दिवसांपासून हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत होता. अखेर 7 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. शिवसेनेकडून अर्जुन खोतकर, आमदार गुलाबराव पाटील आणि नीलम गो-हेंची नावं चर्चेत आहेत. तर भाजपकडून हरिभाऊ जावळेंना संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळात भाजपकडून नव्या चेह-यांनाही संधी देण्यात येणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेकडून काहीशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. कोणत्याही मंत्रिपदासाठी शिवसेना लाचारी पत्करणार नसल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेत समाधानकारक वाटा न मिळाल्यामुळे शिवसेनेने वारंवार सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य करुन आपली खदखद व्यक्त केली आहे.