शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जयदीप आपटेच्या शिल्पालयातून गोळा केले पुरावे, सिंधुदुर्ग न्यायालयात करणार सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:25 IST

Jaideep Apte Arrest Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या कल्याणमधील शिल्पालयास शुक्रवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी भेट दिली.

 कल्याण - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याच्या कल्याणमधील शिल्पालयास शुक्रवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी वापरलेले काही साहित्य ताब्यात घेतले. तत्पूर्वी आपटेची पत्नी, आई व शेजारी यांची तब्बल तीन तास चौकशी केली. आपटेचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी  तपास कामात सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुतळा शिल्पालयात केला तयारसिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक दुपारी साडेतीन वाजता आपटेच्या घरी दाखल झाले. पथकाने साडेतीन ते सहा वाजेपर्यंत त्याची आई, पत्नी,रहिवाशांची चौकशी केली. नंतर पोलिस पथकाने आपटेच्या घराच्या मागच्या बाजूचे शिल्पालय गाठले. आपटे याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी जे साहित्य वापरले त्याचे काही नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंधुदुर्ग येथील न्यायालयात ते पोलिसांना सादर करायचे आहेत. आपटेने महाराजांचा पुतळा त्याच्या शिल्पालयात तयार केल्याचे चौकशीत सांगितल्याचे कळते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय