शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्णाच्या आईवडिलांकडूनही पोटगी

By admin | Updated: August 7, 2014 01:26 IST

मुलगा मनोरूग्ण असतानाही, त्याचे लगA लावून दिले. त्यामुळे त्याच्या लगAाची जबाबदारी ही मुलाच्या आईवडिलांची आहे,

पुणो : मुलगा मनोरूग्ण असतानाही, त्याचे लगA लावून दिले. त्यामुळे त्याच्या लगAाची जबाबदारी ही मुलाच्या आईवडिलांची आहे, असे निकालात नमूद करत न्यायालयाने मुलासह आईवडिलांनी विवाहितेला दरमहा 3 हजार रूपये पोटगी द्यावा, असा आदेश दिला आहे. 
सोलापूरची  28 वर्षीय संगीता व पुण्यातील 3क् वर्षीय राजेश (दोन्ही नावे बदललेली)यांचा फेब्रुवारी 2क्13 मध्ये विवाह झाला होता. लगAाच्या वेळेस संगीताला राजेश हा मनोरूग्ण असल्याची कल्पना होती. या लगAात राजेशच्या पालकांनी रितीरिवाजानुसार लगA लावून दिले होते. लग्नानंतर दोन महिने संगीता राजेशच्या कुटुंबियांसोबत राहिली. त्यानंतर ती आपल्या माहेरी गेली. तिच्या म्हणण्यानुसार पतीने तिच्यासोबत माहेरी राहायला यावे अशी इच्छा होती मात्र राजेश गेला नाही. यानंतर तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली राजेश हा  वैवाहिक सुख देण्यास शाररिकदृटय़ा असमर्थ असल्याने पोटगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. यामध्ये 1क् हजार रूपये पोटगी व मानसिक व भावनिक आघातासाठी 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई मिळावी असा अर्ज केला.
यावर राजेशच्यावतीने अॅड. भारती जागडे यांनी राजेशला  मनोरूग्ण असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय लगAानंतर दोघे हनिमूनसाठी गेले व तेथे दोघांमध्ये शाररिक संबंध प्रस्थापित झाल्याचे संगीताच्या उलटतपासणीत सिद्ध केले. कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण हा कायदा महिलांना संरक्षण देण्यासाठी आलेला आहे. मात्र संगीताने छळ झाल्याबाबतचा सबळ पुरावा सादर केलेला नाही. याउलट राजेश मनोरूग्ण असल्याचे ठाऊक असतानाही  हा अर्ज करून त्याला त्रस देण्यात आल्याचे सिद्ध केले.
न्यायालयाने नमूद केले की, राजेश मनोरूग्ण असल्याचे माहीत असतानाही लगA करण्यास होकार दिल्यानेच सासरच्या लोकांनी लगAाचा खर्च केला. मनोरूग्ण व शाररिकदृष्टया समर्थ असल्याचे पुरावे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलासह आईवडिलांनी 3 हजार रूपये पोटगी द्यावी. तसेच कलम 2क् नुसार शाररिक मानसिक छळाची नुकसान भरपाई 5 लाखाची मागणी केली आहे. मात्र कौटुंबिक त्रसाबाबत कायद्याअंतर्गत या प्रकरणाचा विचार केला असता हे प्रकरण पती- प}ीच्या नातेसंबंधांबाबत आहे. यामध्ये व्यावहारिकता आणता येणार नाही. असे न्यायालयाने नमुद केले.