शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी बँक व्यवस्थापकाची गळा चिरून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:36 IST

घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

औरंगाबाद : घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.जितेंद्र नारायण होळकर (४७) असे मृताचे नाव आहे. मूळचे कांबी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेले होळकर बँकेच्या शेकटा (ता. पैठण) शाखेत कार्यरत होते. त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधीक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी प्रवरासंगम (जि.नगर) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. तर, नववीत शिकणारा पंधरा वर्षांचा मुलगा आणि होळकर पती-पत्नी छत्रपतीनगरात राहतात.शुक्रवारी मध्यरात्री होळकर यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलासह वेगळ््या खोलीत झोपलेल्या भाग्यश्री यांना जाग आली. त्यांनी पतीच्या खोलीकडे धाव घेतली मात्र, त्यांच्याच खोलीचा दरवाजा कुणीतरी बाहेरून लावला होता.पाठक यांनी भाग्यश्री यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते सर्वजण शेजारच्या खोलीत डोकावले तेव्हा जितेंद्र यांची गळा चिरून हत्या केल्याचे त्यांना दिसले.मध्यरात्री ही घटना घडाल्याने विभागात एकच खळबळ उडाली.