शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर अखेर राज्यातील एसटी स्थानके कचरामुक्त, ४४६ कोटींचे कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:15 IST

राज्य मार्ग परिहवन महामंडळाचा संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा सुरु करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व एसटी स्थानके कचरामुक्त होतील

मुंबई :राज्य मार्ग परिहवन महामंडळाचा संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा सुरु करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व एसटी स्थानके कचरामुक्त होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी व्यक्त केला. सोमवारी कुर्ला-नेहरु नगर येथे झालेल्या प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात दिवाकर रावते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई , आदित्य ठाकरे उपस्थित होते.या प्रकल्पातंर्गत राज्यातील सर्व बसस्थानकांसह, आगार, चालक-वाहक विश्रांतीगृह स्वच्छ करण्यात येईल. कुर्ला नेहरुनगर सह राज्यातही एकाचवेळी याची सुरूवात झाल्याचे रावते यांनी सांगितले. प्रदूषण मुक्त एसटी चालवण्यासाठी हायब्रिड आणि इथेनॉलवरील एसटीचा समावेश करता येईल का ? याबाबत विचार करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.