शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून देशातील २४ लाखांवर युवकांना राेजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 07:26 IST

पीएमकेव्हीवाय १.०, पीएमकेव्हीवाय २.० आणि पीएमकेव्हीवाय ३.० नंतर आता पीएमकेव्हीवाय ४.० या चौथ्या टप्प्यातील कार्यवाही सुरू झाली आहे.

महेश घोराळे 

मुंबई : तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने शासनाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना १५ जुलै २०१५ मध्ये सुरू केली. या योजनेचे आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या पहिल्या तीन टप्प्यात देशात नोंदणी केलेल्यांपैकी १७.१८ टक्के युवकांना प्लेसमेंट मिळाले आहे. तर महाराष्ट्रातून नोंदणीपैकी ६.९३ टक्के युवकांना प्लेसमेंट मिळाल्याचे पीएमकेव्हीवाय पोर्टलवरून दिसून येते.

चौथ्या टप्प्याला सुरूवात पीएमकेव्हीवाय १.०, पीएमकेव्हीवाय २.० आणि पीएमकेव्हीवाय ३.० नंतर आता पीएमकेव्हीवाय ४.० या चौथ्या टप्प्यातील कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये नव्या व विकसित उद्योगांच्या वाढत्या कौशल्य विषयक गरजा लक्षात घेऊन आखणी करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२६ पर्यंत करण्यात येईल.   

सीसीएतून रोजगार पीएमकेव्हीवाय अंतर्गत सीसीए (कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह) हा दोन महिन्याचा कोर्स मी नुकताच पूर्ण केला आहे. नियमीत प्रशिक्षण क्लासेस पूर्ण झाले आहेत. या माध्यमातूनच मला रोजगार मिळाला आहे. एका लोकल सर्च इंजिन कंपनीत मला मुलाखतीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. - गणेश भगेवार, तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा, जि. अकोला  

अशी आहे स्थिती
घटकदेशाची स्थितीमहाराष्ट्राची स्थिती
नोंदणीकृत उमेद्वार    १,४२,६५,६८११३,२२,८७२
प्रशिक्षीत उमेदवार    १,३७,२४,२२६   १२,८६,९५१
मूल्यांकन केलेले उमेदवार      १,२४,५४,५९३११,५४,९०४
प्रमाणपत्र प्राप्त      १,१०,३४,२८५   १०,२७,३५४
प्लेसमेंट       २४,५१,४०३ ९१,७१०