शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वीजपंप दुरुस्तीसाठी विद्यार्थिनी उपाशी!

By admin | Updated: February 3, 2016 03:51 IST

वसतिगृहातील वीजपंप जळण्यास विद्यार्थिनींना जबाबदार धरून त्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करत संस्थाचालकाने तब्बल ९८ मुलींना एक दिवस उपाशी

अहमदनगर : वसतिगृहातील  वीजपंप जळण्यास विद्यार्थिनींना जबाबदार धरून त्याच्या दुरुस्तीसाठी पैशांची मागणी करत संस्थाचालकाने तब्बल ९८ मुलींना एक दिवस उपाशी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात घडला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संस्थाचालकाला ताब्यात घेतले आहे. वसतिगृहातील वीजपंप तुमच्यामुळेच जळाला, तो आधी दुरूस्त करून द्या, असे सांगत जानकीबाई आपटे, बालिकाश्रम संस्थेचे सचिव डॉ. जयंत करंदीकर यांनी आमच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी आम्हाला उपाशी ठेवले, अशी कैफियत विद्यार्थिनींनी मांडली. सर्व मुलींनी पैसे गोळा करून त्यातून वीजपंपाची दुरुस्ती करावी. तोपर्यंत शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवाही डॉ. करंदीकर यांनी काढला होता. त्याबाबत कोणाला सांगितल्यास डांबून ठेवण्याची धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे मुलींना मंगळवारी पूर्व परीक्षेचा पेपरही देता आला नाही. (प्रतिनिधी)संस्थेची मान्यता रद्द करणार?समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनीही वसतिगृहात जाऊन घटनेची माहिती घेतली आणि मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली. मुलींचे जबाब घेऊन संस्थेची मान्यता रद्द करण्यासह मुलींना इतर वसतिगृहात हलविण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बालिकाश्रम संस्थेमधील प्रकाराबाबत समाजकल्याण विभागामार्फत चौकशी सुरू आहे. याबाबत विभागाने अजून तक्रार दिलेली नाही. तक्रार दिल्यास पोलिसांकडून योग्य कारवाई केली जाईल.- अविनाश मोरे, पोलीस निरीक्षक