शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रती अग्निहोत्रीविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: January 20, 2017 09:13 IST

ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रती अग्निहोत्री यांच्या वरळीतील घरातील मीटरमध्ये फेरफार करून ४९ लाख रुपयांची वीजचोरी केली, असा आरोप बृहन्मुंबई इलेक्ट्रीसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टने लावला असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात वरळी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती अनिल विरवानी यांच्यावर मीटरमध्ये छेडछाड करुन 48.96 लाख रुपयांची वीज चोरल्याचा आरोप आहे. वरळीतील स्टर्लिंग सी-फेस अपार्टमेन्टमध्ये रती अग्निहोत्री यांचं वास्तव्य आहे. गेल्या २ -३ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.  एप्रिल 2013 पासून या घरातील मीटरमध्ये छेडछाड करुन 1 लाख 77 हजार 647 युनिटचं वीजेचं 48.96 लाखाचं बील अग्निहोत्री यांनी भरलं नाही, असे बेस्टच्या इंजिनिअरच्या लक्षात आले. त्यानंतर इंजिनिअरने तक्रार केल्यामुळे रती अग्निहोत्रींविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेस्टच्या अधिका-यांनी दिली.