शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’ला भरावेच लागणार वीजबिल

By admin | Updated: April 26, 2016 03:38 IST

मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

कल्याण : मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर, न्यायालयाने कंपनीला वीजबिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. कंपनी जोपर्यंत थकबाकी भरत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले.९ नोव्हेंबर २००९ ला एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक डबघाईचे कारण देत कंपनीला टाळे ठोकले होते. कंपनी बंद झाली असली तरी कंपनीच्या कामगार वसाहतीत तीन हजार कामगार कुटुंबे राहत आहेत. कंपनीने पाच कोटी ८१ लाख रुपयांचे वीजबिल थकवल्याने ‘महावितरण’ने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. परंतु, कंपनी व्यवस्थापनाला थकबाकीची रक्कम मान्य नसल्याने ते बिल भरत नव्हते. ‘महावितरण’ने जादा थकबाकी दाखवल्याचे कंपनीचे म्हणणे होते. त्यामुळे कंपनी ‘महावितरण’विरोधात उच्च न्यायालयात गेली होती. न्यायालयाने वीज थकबाकीप्रकरणी २२ एप्रिलला निकाल दिला. त्यानुसार, एनआरसी कंपनीने ‘महावितरण’ची थकबाकी प्रथम भरावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार, त्वरित थकबाकी भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अन्यथा हा पुरवठा खंडितच राहील, असे महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी भरत पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)