शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: 'शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केले नाही', एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:34 IST

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, पण भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाणे : शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केलेले नाही, जे लोकांच्या हिताचा आहे, लोकांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे ती ते काम शिवसेनेने केली आहेत आणि तेच काम आता महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचे मत नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शनाखाली  समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, असेही त्यांनी या वेळी पुन्हा स्पष्ट केले. नागपूर ते शेलु या 210 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण 1 मे अर्थात महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि दोनशे २१० किलोमीटर म्हणजे जवळपास मुंबई-पुणे एक्सप्रेस अडीच पट झाला आणि लोकांसाठी वापरण्यासाठी खुला करणे महत्त्वाचे आहे असल्याचे ही त्यांनी सांगितले.

'शिवसेना श्रेयवादात पडत नाही'

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली याचे काम सुरू झाले हे आम्ही नाकारत नाही मात्र त्या काळातही मी त्या खात्याचा मंत्री होतो आणि उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्यावर विश्वास टाकला होता त्यानुसार या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र असे असतानाही आम्ही त्यांचे श्रेय कुठेही नाकारत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, सगळ्यांच्या सहकार्यातून हा रस्ता झालेला असून तो रस्ता रेकॉर्ड ब्रेक टाईम वर्ल्ड क्लास झाला असेही ते म्हणाले. 

आकसा पोटी चौकशी करण योग्य नाही

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून झालेल्या करवाईबाबत त्यांना विचारले असता ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जे दोषी असतील ज्यानी काही गैरप्रकार केले असतील तर त्यांची चौकशी करणे योग्य आहे. परंतु राजकीय भावनेपोटी राजकीय आकसापोटी अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणे योग्य नाही तो लोकशाहीला घातक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग