शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 06:37 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा शनिवारी दिल्लीत दाखल होत आहेत. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री दिल्लीत दाखल होत आहे. येत्या रविवारला निती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. 

राज्यपालही दिल्लीतराज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुद्धा शनिवारी दिल्लीत दाखल होत आहेत. आजादी का अमृत महोत्सवाच्या संदर्भात राष्ट्रपती भवनात शनिवारी सायंकाळी  बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यपाल कोश्यारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस