शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:24 IST

मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासनाचे सदैव सकारात्मक प्रयत्न राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी भाषा विकास व संवर्धनाच्या दृष्टीने विविध धोरण व उपाययोजनांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विधानभवन येथे सादर केले. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुंबई : मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासनाचे सदैव सकारात्मक प्रयत्न राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी भाषा विकास व संवर्धनाच्या दृष्टीने विविध धोरण व उपाययोजनांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विधानभवन येथे सादर केले. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्याशी मागण्यांच्या अनुषंगाने चर्चाही केली. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते. चर्चेत शिष्टमंडळाने मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापना, भाषा विभागाची पुनर्रचना, तालुका तेथे सांस्कृतिक संकुल या मागण्यांबाबत मांडणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस