शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लिल हावभाव करणार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:47 IST

गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देगुरुवारी रात्री बाराच्या सुमारास विरार पश्चिम डोंगरपाडा तलावावर विसर्जनवेळी ही घटना घडली.मंडळाचा बेंजो बंद करा असे सांगत असताना हर्षद कदमने महिला पोलीस अधिकाऱ्याकडे पाहून अश्लील हावभाव केले होते.

वसई, दि. 1 - गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे.

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास विरार पश्चिम डोंगरपाडा तलावावर विसर्जनवेळी ही घटना घडली. मंडळाचा बेंजो बंद करा असे सांगत असताना हर्षद कदमने महिला पोलीस अधिकाऱ्याकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. विरार पश्चिम कडील नवतरुण मित्र मंडळ आणि श्री महागणपती मित्र मंडळ च्या गणपती विसर्जन वेळी ही घटना घडली. 

विरार पोलीस ठाण्यात सरकारी काम करीत असताना अश्लील हावभाव करून  विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हर्षद कदमला अटक करण्यात आली आहे.