शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नागपुरात दुहेरी हत्याकांड

By admin | Updated: November 19, 2015 01:57 IST

दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी

नागपूर : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज भारद्वाज याला अटक केली आहे.बुधवारी सकाळी इंद्रप्रस्थ नगरातील रेल्वेलाईन डम्पिंग यार्डजवळ दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. दोन्ही तरुणांची दगडाने तसेच सिमेंटच्या फळीने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गर्दीतील लोकांना मृतांबाबत विचारणा केली असता ते बंटी ऊर्फ संदीप शरद आटे आणि रवी प्रकाश टुले यांचे मृतदेह असल्याचे कळले. तासाभरातच झाला उलगडा मंगळवारी रात्री घटनास्थळाजवळ बंटी आणि रवीसोबत मोहन भारद्वाज दारू पीत बसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मोहनचे घर गाठून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने या हत्याकांडाची कबुली दिली.