शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘अविश्वासा’च्या धास्तीने महिला सरपंचाने घेतले विष, रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:56 IST

दोन दिवसांत आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे, असे कळताच वडगाव जंगल (ता. यवतमाळ) येथील महिला सरपंचाने शनिवारी सकाळी विषप्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यवतमाळ : दोन दिवसांत आपल्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे, असे कळताच वडगाव जंगल (ता. यवतमाळ) येथील महिला सरपंचाने शनिवारी सकाळी विषप्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शीतल सेवक गेडाम असे या सरपंचाचे नाव आहे. एकंदर ९ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत उपसरपंच देवेंद्र कटनकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पोटे, पोलीस पाटील रुपेश सावरकर, विलास ढोबळे यांनी ६ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांची भेट घेऊन सरपंचाविरुद्ध तक्रार केली. तसेच सरपंच कामांमध्ये सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना मांडली. त्यावर तहसीलदारांनी १३ नोव्हेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव मांडण्याबाबतचे पत्र जारी केले. ही माहिती मिळताच शीतल गेडाम यांनी भीतीने शनिवारी सकाळी विष घेतले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या