शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:45 IST

दहावी परीक्षेतील विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या कारणावरुन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या फिर्यादीवरुन परभणी पोलिसांत वृत्तपत्रांविरुद्धच गुन्हा नोंदवला आहे. पेपर फुटीला आळा घालण्याऐवजी त्याची माहिती प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले.

परभणी : दहावी परीक्षेतील विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या कारणावरुन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या फिर्यादीवरुन परभणी पोलिसांत वृत्तपत्रांविरुद्धच गुन्हा नोंदवला आहे. पेपर फुटीला आळा घालण्याऐवजी त्याची माहिती प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले.१४ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झालेल्या या पेपरचा स्क्रीन शॉटही वृत्तामध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने कोठून पेपर फुटतो, यासाठी कोण जबाबदार आहे, याची गांभीर्याने चौकशी करुन त्यानंतर दोषी असणाºयांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार नोंदविणे अपेक्षित होते. परंतु,तसे न करता पेपर फुटल्याची माहिती प्रसारित करणाºया ‘लोकमत’ व अन्य एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीविरुद्ध सलगर यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.खातरजमा करुनच दिले वृत्त‘लोकमत’ने वृत्त देताना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर यांची १४ मार्च रोजी सकाळी ११.२३, तसेच सायंकाळी ७.२३ च्या सुमारास दोन वेळा फोन करुन प्रतिक्रिया घेतली होती. तशी माहितीही वृत्तामध्ये त्यांच्या नावासह प्रसिद्ध करण्यात आली. व्हॉटस्अ‍ॅपवरुन व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षा संपल्यानंतर मिळालेली मूळ प्रश्नपत्रिका सारखीच असल्याची खात्री केल्यानंतरच ‘दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :examपरीक्षाparabhaniपरभणी