शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:18 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा

ठळक मुद्दे-  राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल सोलापूर दौºयावर- दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा- काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली पटेल यांनी जोरदार टीका

मंद्रुप : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन हजारो शेतकºयांनी आत्महत्या केल्या.  शेतकºयांचा तळतळाट लागल्यानेच देशभरात काँग्रेस नामशेष होत आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी येथे बोलताना केले.

औज मंद्रुप व होटगी येथे दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशाभाई पटेल बोलत होते.  

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत दक्षिण सोलापूरसाठी साडेचौदाशे कोटींचा निधी आणल्याचे सांगितले.  काँग्रेसने देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. आम्ही शेतकºयांना सरसकट दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याला  प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.

यावेळी सभापती सोनाली कडते, आप्पासाहेब पाटील, रामाप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, शिरीष पाटील, मौलाली मकानदार, उपसभापती संदीप टेळे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, शिवानंद दरेकर, शशिकांत दुपारगुडे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, प्रशांत कडते, सुशीला ख्यामगोंडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणPasha Patelपाशा पटेल