शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव न आल्याने नर्सेसना पुरस्कार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:57 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन होते. मात्र परिचारिकेच्या फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराबाबत तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.

ठळक मुद्देजि.प.मध्ये कार्यक्रम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन होते. मात्र परिचारिकेच्या फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्काराबाबत तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यामुळे आम्हाला परिचारिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करता आले नाही, अशी खंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने जि.प.च्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनाचा कार्यक्रम १६ मे रोजी गुरूवारला घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एनआरएचएमचे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी डॉ. महेश गौरी, डॉ. राजे, परवीन शेख, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. शंभरकर म्हणाले. जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्यामध्ये परिचारिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ग्रामीण भागात परिचारिका चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा संभाळत आहेत, असे म्हणाले.पुढील वर्षी परिचारिकांना पुरस्कार देण्यासाठी टीएचओ व वैद्यकीय अधिकाºयांकडून आवर्जून प्रस्ताव मागविण्यात येतील, असे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना रामटेके, संचालन शर्मिला जनबंधू यांनी केले तर आभार छाया मानकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी चंद्रकला मडावी, मंगला चंदनखेडे, अनुसया पवार, सपना राठोड, अपर्णा पेशेट्टीवार, ज्योती काबरे, मिना वनकर, विद्या आडेपवार व इतर नर्सेसनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य