शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रसायनांच्या उग्र वासामुळे नेरूळमध्ये खळबळ, गॅसगळतीच्या भीतीने नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:13 IST

नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

नवी मुंबई : नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.सेक्टर १० मध्ये गॅसगळतीमुळे वास येवू लागल्याने मध्यरात्री भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येवून घरोघरी जावून कोठे गॅसगळती झाली आहे का याची पाहणी सुरू केली.कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी नागरिकांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. सेक्टर ८ व १० मध्ये सर्वत्रच वास येत असल्याने तो गॅस गळतीचा नसून एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने येत असल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.शनिवार व रविवार महापालिकेला व इतर शासकीय आस्थापनांना सुटी असल्यामुळे काही कारखानदार दूषित पाणी नाल्यात सोडतात. शनिवारीही रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्यामुळे हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी केली आहे.>नेरूळमध्ये गॅस गळतीप्रमाणे वास येवू लागल्याने खळबळ उडाली होती. परंतु प्रत्यक्षात रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडल्याने हा प्रकार घडला होता. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. - दिलीप घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते