शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात

By admin | Updated: May 10, 2014 20:30 IST

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भिगवण- अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उसाच्या पिकाला पावसाने आधार दिला आहे. मात्र विहिरींचे पाणी जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तासभर चाललेल्या पावसाने हवेत उष्णता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. तरी फळबागांना नुकसान होणार आहे. आंब्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. डाळींब बागांवर तेल्याचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. तर चिकू केळीवरही रोगांचा प्रादूर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.उन्हाळयाची तीव्रता वाढली असताना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र अवकाळी पावसाने हात पंपांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कलिंगड व खरबुज नासण्याची शकयता आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अशा अवकाळी पावसामुळे पावसाळयातील पाऊस कमी पडतो अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.———————————