शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
5
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
6
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
7
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
8
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
9
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
10
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
11
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
12
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
13
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
14
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
15
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
16
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
17
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
18
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
19
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
20
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे

महागड्या डाळींमुळे दिवाळीपूर्वीच दिवाळे

By admin | Updated: October 18, 2016 06:01 IST

दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. एपीएमसीमध्ये पाच वर्षांपूर्वी चनाडाळ ३० ते ४० व तूरडाळ ३६ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी किरकोळ मार्केटमध्ये चनाडाळ १४० ते १६० रुपये किलो दराने विकली जाऊ लागली आहे. डाळी महागल्यामुळे दिवाळीपूर्वीच सामान्य नागरिकांचे दिवाळे निघाले आहे. महागाई कमी करण्यासाठी शासनाने डाळींसह भाजीपाला एपीएमसीमधून वगळला. परंतु यामुळे बाजारभाव कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. डाळींचे दर वाढल्याने आॅगस्टपासून दिवाळीपर्यंत तूरडाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. पण सणाच्या काळात तूरडाळ नव्हे तर चनाडाळीचा अधिक वापर होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. शासनाने गोदामांवर छापे मारून कारवाई केल्यासारखे भासविले. पण प्रत्यक्षात भाव कमी झालेच नाहीत. स्वस्त विक्री केंद्र उघडण्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळींचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. >पाच वर्षांत डाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर शासनाने डाळी एपीएमसीमधून वगळल्यामुळे या व्यापारावर कोणाचेही नियंत्रण नाही. व्यापारी मोठ्या प्रमाणात डाळींची साठेबाजी करत असल्यामुळे सण, उत्सवांच्या काळात कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.डाळ २०१०एपीएमसी किरकोळचना ३० ते ४०११० ते १२४१४० ते १६०तूर ३६ ते ४३८० ते ११५१२८ ते १४०मूग २९ ते ३२६३ ते ७०१०० ते १२०मसूर २९ ते ३०५९ ते ७०१००