शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: April 20, 2015 03:24 IST

मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेल्या इजाज ऊल (२२) या तरुणाचा शनिवारी बुडुन मृत्यू झाला. मालवणीत राहणार इजाज आपल्या मित्रांबरोबर दुपारी आक्सा

मुंबई/बोर्ली-पंचतन : मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेल्या इजाज ऊल (२२) या तरुणाचा शनिवारी बुडुन मृत्यू झाला. मालवणीत राहणार इजाज आपल्या मित्रांबरोबर दुपारी आक्सा बीचवर आला होता. मात्र तो एकटाच खोल पाण्यात गेला. अमावस्या असल्याने दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या ओहटीत त्याला समुद्रात आत खेचून घेतले अशी माहिती जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली. दुपारी ४.२० मिनिटांनी त्याचा मृतदेह दाणापाणी येथील किना-याला मिळाला. दुस-या एका घटनेत श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रामध्ये शुभमज्योती शर्मा (२६) वर्षीय तरुणाचा शनिवारी रात्री बुडून मृत्यू झाला.पुण्यातील चार मित्र दिवेआगर, श्रीवर्धन समुद्रकिनारी पर्यटनासाठीआले होते. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वेळास गावाच्या स्मशानभूमीजवळील समुद्रामध्ये पोहताना शुभमज्योती शर्मा (रा. कोथरूड पुणे, मूळ गाव ओरिसा) याला पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या लाटेबरोबर बुडाला. याबाबत दिघी सागरी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)