शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:25 IST

जळगाव : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात भीषण स्थिती असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी पत्र परिषदेत केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना रस्त्यावरही उतरेल, असा निर्धार पदाधिकाºयांनी व्यक्त केला.शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार आर. ...

जळगाव : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात भीषण स्थिती असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी पत्र परिषदेत केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना रस्त्यावरही उतरेल, असा निर्धार पदाधिकाºयांनी व्यक्त केला.शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदींची उपस्थिती होती.सुरेशदादा म्हणाले की, दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासह महागाई कमी करावी आदी मागण्या असून त्याबाबतचे निवेदन जिल्ह्याधिकाºयांना देण्यात येत आहे.शिवसेनेतून काही आमदार बाहेर पडू शकतात. अशा बातम्या येत आहेत. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्व मंत्री आणि आमदारांचा विश्वास असून सेनेतून कोणीही बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही, असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.