शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:12 IST

सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनदीला प्रदूषित करणाºयांवर गुन्हे दाखल कराविकासाच्या नावाखाली विनाश होतोयनमामी चंद्रभागा जलसाक्षरतेचे सोलापूरात स्वागत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नदीला दूषित करणाºयांवर मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल केले जात नाही़ राज्यकर्त्यांनी नदी प्रदूषण, शोषण, अतिक्रमणाकडे लक्ष दिले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला, पूराखाली जाणारी जमीन आठ पटींने वाढली. विकासाच्या नावाखाली विनाश झाला. त्यामुळे नद्यांना वाचवण्याची लोक चळवळ महत्वाची असल्याचे जलतज्ञ डॉ़ राजेंद्रसिंह यांनी सांगितले़'जलबिरादरी ' आयोजित आणि अर्थ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या  'नमामी चंद्रभागा 'जलसाक्षरता यात्रेचे सोलापूर विद्यापीठ येथे जोरदार स्वागत करण्यात आले.भीमाशंकर - पंढरपूर -वीजापूर मार्गावर ही यात्रा ६ आॅगस्टपासून चालू आहे. ही यात्रा सोमवारी सकाळी सोलापूर येथे पोहोचली. तेथे ' विद्यार्थी -नदी संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार यांनी डॉ. राजेंद्रसिंह यांचा सत्कार केला. व्यासपीठावर कुलसचिव पी. प्रभाकर, सुनील जोशी, उपेंद्र ठक्कर होते.यात्रेचे समन्वयक नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, किशोर धारिया, अनिल पाटील  प्रभाकर बांदेकर, शैलेंद्र पटेल, वन विभागाचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. यावेळी जलसंरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली. पर्जन्य चक्रानुसार पीक चक्र बदलण्याच्या संशोधनाचे काम सोलापूर विद्यापीठाच्या विदयार्थ्यांनी करावे़, असे आवाहन  डॉ. राजेद्रसिंह यांनी केले़ त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पी. प्रभाकर यांनी आभार मानले. टी.आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन  केले.