शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ, महापूर

By admin | Updated: December 20, 2014 02:45 IST

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही.

चंद्रकांत जाधव, जळगावनदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही. त्यामुळे त्यास विरोध असल्याचे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी ‘लोकमत’ला शी बोलताना व्यक्त केले. जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय जल-जन-अन्न सुरक्षा परिषदेसाठी राजेंद्र सिंह येथे आले आहेत. नदीजोड प्रकल्प जलसंकटावर उपाय नाही. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल, असे वाटत नाही. पण महापूर व दुष्काळ अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागेल. राज्यांतील जलविवाद आणखी वाढतील. सर्वांना पाणी तर मिळणार नाहीच, मात्र प्रकल्पावर मोठा खर्च होईल. लोकांना नद्यांशी जोडणे, जलजागृती हेच जलसंकटावरील प्रमुख उपाय आहेत. दुष्काळी स्थितीशी सामना करताना कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी वाढवा. पाण्याचा प्रत्येक थेंब पेरा, पाणी जिरवा. मृत नद्याचें पुनरुज्जीवन करा. नद्यांचे स्त्रोत जिवंत करा. लोकांमध्ये पाण्याची काटकसर, पाण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करा. जीवसृष्टीचे एकमेकांशी असलेले संबंध ओळखा. त्यांच्याबाबत संवेदनशील व्हा, हाच शाश्वत मार्ग आहे.