शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कासच्या सुंदर पुष्प पठारावर तरी जेसीबी चालवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 06:18 IST

‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे.

‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे. कास पठार परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी होत असताना अनधिकृत १५५ बांधकामे अधिकृत करण्याचा घाट घातला जात आहे.

कास पठारावर रानफुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील कास पठारावर अनधिकृत बांधकामे वाढणे आणि ती अधिकृत करणे हे अत्यंत असंवेदनशील, अदूरदृष्टीपणाचे लक्षण आहे. 

मध्यंतरी कास पठारावर कथित पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  या महोत्सवात लेझर शो, संगीत, नाचगाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खाद्यपदार्थांची रेलचेलदेखील होती. या कार्यक्रमाचे आयोजन खाजगी पातळीवर करण्यात आले होते. तरी त्याला शासनाच्या विविध विभागांचा वरदहस्त होता. अन्यथा जागतिक स्थळाचा वारसा लाभलेल्या कास पठारावर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे ना आयोजन होणे शक्य होते, ना झाडे तोडत सपाटीकरणासाठी जेसीबीसारखी वाहने वापरणे शक्य होते. पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाबाबतची ही आपली सामाजिक, राजकीय समज  !रामदास  स्वामींनी फांदीच्या शेंड्यावर बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या आत्ममग्न इसमाची संभावना ऐतिहासिक मूर्ख अशी केली आहेच ! - आपलीही गत तशीच झाली आहे.- बाळकृष्ण शिंदे, पुणे