शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 20:45 IST

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी अवयन दान करून एका वेगळा आदर्श उभा केला आहे.

ठळक मुद्देडहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी अवयन दान करून एका वेगळा आदर्श उभा केला आहे. ब्रेनडेड कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने हृदय, मूत्रपिंड, लिवरचे दान करून चार जणांना जीवदान दिलं आहे.

शशिकांत ठाकूरकासा, दि. 26- डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने हृदय, मूत्रपिंड, लिवरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.  १५ ऑगस्टला दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर बांधलेला दोर सोडण्याकरिता कैलास झाडावर चढला आणि दुर्दैवाने तो खाली कोसळला याच वेळी त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून तो जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ जवळील कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले तेथून त्याला पुढील उच्च उपचाराकरिता वलसाड सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले. तिथे त्याचे सिटीस्कॅन केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे तेथील वैदकीय चिकित्सकांनी  १६ ऑगस्टला त्याच्यावर सुरतमधील निवी हॉस्पिटलमध्ये डॉ निमेश वर्मा याच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर १९ ऑगस्टला न्यूरोसर्जन डॉ मेहुल मोदी आणि न्युरोफिजीसियन डॉ परेश झान्जमेरा यांनी कैलासला ब्रेनडेड घोषित केले . 

निवी सिव्हील रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने ही बाब डोनेट लाई या संस्थेच्या निलेश मांडलेवाला यांना कळविले . यानंतर डोनेट लाईफची संपूर्ण टीम रुग्णालयात दाखल झाली . या टीमने कैलासच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना ब्रेनडेड च्या बाबतची महत्वाची माहिती समजावून सांगितली आणि अवयव दानाचे महत्व पटवून दिले. ह्याच बाबींचे महत्व जाणून कैलासच्या कुटुंबीयांनी एक आदर्शवत निर्णय घेत अवयव दानासाठी संमती दर्शविली. 'मानवाचे शरीर नष्ट करण्यापेक्षा इतरांना जीवनदान देत असेल तर खूप मोठे भाग्य आणि आमचा कैलासही आम्हाला पुन्हा या रूपाने दिसेल', अशी भावना प्रकट करत समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे .   

 कैलासचे वडील जयराम गंग्या घाटाळ कुटुंबीयांनी या विधायक बाबीला संमती दिल्यावर डोनेट लाईफच्या निलेश मंडेलवाला यांनी इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डीसीसेस आणि रिसर्च सेंटर अहमदाबाद येथील डॉक्टर यांच्याशी किडनी आणि लिवर साठी संपर्क केला आणि हृदयासाठी सिम्स हॉस्पिटल आणि स्टर्लिंग हॉस्पिटलला संपर्क केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नंतर रिजन ऑर्गन आणि टीशुज ट्रान्स्पलंट ऑर्गनायझेषण च्या डॉ सुजाता पटवर्धन यांना संपर्क केला त्यावेळी rotto ची  वेटिंग मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटल मध्ये आहे त्यानुसार ह्याकामी कार्यरत असलेल्या टीमने सुरत मध्ये जाऊन हे हृदय स्वीकारले  तर किडनी लिवर ikdrcअहमदाबाद च्या डॉ बिपीन पॉल यांच्या टीमने स्वीकारले.