शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; राज्य शासनाने काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 09:08 IST

मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी

समीर देशपांडेकोल्हापूर : यापुढील काळात पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावरही अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नगर विकास विभागाने याबाबत शुक्रवारी शासन आदेश काढले असून, प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.

पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा प्राण्यांचे मृतदेह खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी किंवा रस्त्यावर फेकले जातात. मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी सुटते. त्याचा त्रास होतो. रोगराई पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे या आदेशात नमूद केले आहे. 

काय आहेत सूचना?  मृत प्राण्यांचे अंत्यविधी करताना दुर्गंधी येणार नाही, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरावीक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी परवानगी द्यावी.

 

टॅग्स :dogकुत्रा