शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

डॉक्टरांची मोबाइलवर समुपदेशन सेवा

By admin | Updated: February 20, 2016 02:03 IST

का महत्वाच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहात. वर्षभर अत्यंत परिश्रम करुन तुम्ही अभ्यास केला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे. परीक्षेचा ताण येऊ शकतो.

अलिबाग : एका महत्वाच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहात. वर्षभर अत्यंत परिश्रम करुन तुम्ही अभ्यास केला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे. परीक्षेचा ताण येऊ शकतो. तोच ताण कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील सेवाभावी डॉक्टर्स आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी व दहावी परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशनाकरिता डॉक्टरांची सेवा मोबाइलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.आपण अभ्यास केला आहे खरा, पण परीक्षेत सगळे आठवेल ना? पेपर अवघड निघाला, मी जे वाचले नाही, तेच आले तर? मला किती मार्क्स मिळतील? अपेक्षेइतके मार्क्स मिळाले नाही तर, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, शिक्षक काय म्हणतील? या अनेक प्रश्नांमुळे तणाव येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वर्षभर अभ्यास केला आहेच. मन लावून केला आहे हा विचार सतत डोळ्यासमोर ठेवा. परीक्षेच्या काळात सतत सकारात्मक विचार करा, नकारात्मक गोष्टींचा विचार करु नका. हिंदीत म्हण आहे ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!’ लोक काय म्हणतील हा विचार आधी डोक्यातून काढून टाका. बघा, हा विचार काढून टाकल्यानंतर तुम्हालाच एक ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, असे आवाहन या निमित्ताने ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ तथा ‘चला मुलांना घडवू या’ उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. ताण कमी होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)नावमोबाइल क्रमांकडॉ.चंद्रशेखर दाभाडकर, महाड९४२२६९१७९१डॉ.अनिल डोंगरे, अलिबाग ९४२३३७५१९२डॉ.प्रदीप पाटकर, पनवेल९८६९४७२२१५डॉ.हेमंत गंगोलीया, कर्जत ७५८८१०६८३०डॉ.अनिल तलाठी, पेण ९४२२५९४२३६डॉ.निषिद धृंव, रोहा ९०४९३२४३२१