शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होळीला रासायनिक रंगाचा वापर करु नका - रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:27 IST

सध्याची सण साजरा करण्याची पध्दत चुकीची असून ती आपली संस्कृती नाही.

वाशिम : होळीच्या सणाला रासायनिक रंगांचा वापर करु नका. रासायनिक रंगांनी विविध त्वचेचे आजार उदभवतात. होळीच्या दिवशी व्यसनांना तिलांजली दया. नशेत धुंद होऊन होळी साजरी करणे, ही आपली संस्कृती नाही, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी येथे केले. योग शिबिरास्थळी रामदेव बाबांनी नागरिकांसोबत फुले उधळून होळीचा सण साजरा केला.

येथील दिघे फार्मजवळच्या योगभूमीवर सुरू असलेल्या नि:शुल्क योग शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित शिबिरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला व्यसनमुक्त होण्याचा सल्ला देतानाच स्वामी रामदेवबाबा यांनी योगासनांचे धडेही दिले. सध्याची सण साजरा करण्याची पध्दत चुकीची असून ती आपली संस्कृती नाही. प्रत्येकाने  आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, आचार-विचार उच्च प्रतीचे करण्यासाठी योग, प्राणायाम करणे जरूरी आहे. जीवनात कुठलेही व्यसन करू नका. सत्य बोला, आचार-विचार शुध्द ठेवा, गोरगरीबांना मदत करा, असे आवाहनही स्वामी रामदेवबाबा यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी बाबा रामदेव यांनी नागरिकांसोबत होळी खेळल्याने सर्वत्र उत्साह संचारला होता.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८colourरंग