शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘उघड्यावर शौचास बसणार नाही; प्रतिज्ञालेख सादर करा’!

By admin | Updated: November 1, 2016 02:29 IST

गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही उघड्यावर शौचास बसणार नाही, असे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस नायब तहसीलदारांनी

 संतोष येलकर / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 31 - यापुढे गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही उघड्यावर शौचास बसणार नाही, असे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस अकोल्याच्या नायब तहसीलदारांनी तालुक्यातील म्हातोडी येथील उघड्यावर शौचास जाणा-या १३ कुटुंबांना बजावली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी शौचालयांचे बांधकाम आणि शौचालयाचा नियमित वापर करण्याबाबत  गावागावात जागृती करण्यात येत आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत शौचालय न बांधणाºया शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्य  व रॉकेलचे वितरण बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुषंगाने उघड्यावर शौचास बसणाºया अकोला तालुक्यातील म्हातोडी येथील १३ कुटुंबांना नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांनी १९ आॅक्टोबर रोजी नोटीस बजावली. गावातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जात असल्याने वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे यापुढे गावात कुठेही सार्वजनिक ठिकाणी ‘उघड्यावर शौचास बसणार नाही,असे १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञालेख सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नायब तहसीलदारांनी संबंधित कुटुंबांना बजावलेल्या नोटीसमध्ये दिला.