शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

गणोशोत्सवात दिवाळी

By admin | Updated: September 3, 2014 23:15 IST

ठाणो महापालिकेच्या कायम कर्मचा:यांना दिवाळीसाठी 12 हजार 5क्क् रुपये तर कंत्रटी कर्मचा:यांना 6 हजार 5क्क् रुपये सानुग्रह अनुदान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज जाहीर केले.

ठाणो : ठाणो महापालिकेच्या कायम कर्मचा:यांना दिवाळीसाठी 12 हजार 5क्क् रुपये तर कंत्रटी कर्मचा:यांना 6 हजार 5क्क् रुपये सानुग्रह अनुदान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आज जाहीर केले. काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने त्याचा फटका कर्मचा:यांना बसू नये यासाठी ऐन गणोशोत्सवात सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर्मचा:यांना 25क् रुपये जादा सानुग्रह अनुदान मिळणार असून त्यामुळे पालिका तिजोरीवर सुमारे 15 कोटींचा बोजा पडणार आहे. हे सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी कर्मचा:यांना व अधिका:यांना मिळणार आहे.
एस्कॉर्ट बंद झाल्यामुळे व एलबीटी वसुली मंदावल्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारकडे टीडीओची असलेली थकबाकी मिळण्याची शक्यता असल्याने ही तूट भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त करून कर्मचा:यांच्या बाजूने निर्णय घेतला असल्याचे आयुक्त असिम गुप्ता यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर मुकेश मोकाशी, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते संतोष वडवले, भाजप गटनेता संजय वाघुले, लोकशाही आघाडीचे गटनेते संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, नारायण पवार, रामभाऊ तायडे, उपायुक्त संदीप माळवी, के.डी. निपूर्ते इत्यादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
मिरा-भाईंदर महापालिका 
कर्मचा:यांना 12 हजार सानुग्रह अनुदान
भाईंदर : महापालिका कर्मचा:यांना यंदाच्या दिवाळीत 12 हजार रूपये बोनस देण्याचे बुधवारी पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाने मान्य केल्याने कर्मचा:यांची यंदाची दिवाळी 
जोशात साजरी होणार आहे. ही 
रक्कम गतवर्षीपेक्षा 1 हजाराने 
जास्त आहे. महापालिकेच्या सुमारे 
दीड हजार कर्मचा:यांना याचा लाभ होणार आहे.
प्रशासकीय अंदाजपत्रकात गेल्या वर्षीप्रमाणो कर्मचा:यांच्या सानुग्रह अनुदानासाठी 2 कोटींची तरतूद 
केली आहे. तद्नंतर या तरतुदीत स्थायी समितीने 5क् लाखांची वाढ केली असली तरी हे वाढीव अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे अद्याप मांडण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या प्रशासकीय अंदाजपत्रकालाच कायम करण्यात आले आहे.
यात सत्ताधा:यांसह विरोधकांची गोची झाली असली तरी या दोन्ही अंदाजपत्रकांत सुमारे 5क् ते 75 लाखांची तफावत असल्याने लोकप्रतिनिधींनी त्यावर अद्याप ओढाताण केलेली नाही. 
त्यातच ऑक्टोबर महिन्यात येणा:या दिवाळीसाठी कर्मचा:यांना देण्यात येणा:या सानुग्रह अनुदानाची रक्कम ठरविण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी महापौर कॅटलिन परेरा यांच्या दालनात बैठक आयोजिण्यात आली होती. 
 
4महापौरांसह सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त सुभाष लाखे, वरिष्ठ अधिकारी, म्युनिसिपल लेबर युनियन व मीरा-भाईंदर कामगार सेना यांच्यात झालेल्या चर्चेत कर्मचारी संघटनांनी यंदाचे दिवाळी सानुग्रह अनुदान 15 हजार रु. प्रमाणो देण्याची मागणी केली होती.
4आयुक्तांनी, स्थायीने वाढीव तरतूद केलेल्या अंदाजपत्रकाला अद्याप महासभेची मान्यता न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच ते देण्याचे मान्य केले होते. 
4यंदाच्या सानुग्रह अनुदानासाठी प्रशासकीय अंदाजपत्रकात 2 कोटींची तरतूद केल्याने गेल्या वर्षाइतका 11 हजार रु. सानुग्रह अनुदान देण्यास त्यावेळी आयुक्तांनी सहमती दर्शविली होती. 
4तसेच विधानसभा निवडणुकीनंतर पार पडणा:या महासभेत स्थायीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाल्यासच बोनसची रक्कम वाढविण्याचा  विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.  परंतु, यावर कर्मचारी संघटनांनी असहमती दर्शविल्याने त्यावर बुधवारी पुन्हा महापौरांसह, अधिकारी व विविध पक्षीय गटनेत्यांची बैठक झाली.  
4त्यावेळी प्रशासनाने 5क्क् रु. सानुग्रह अनुदान वाढवून 11 हजार 5क्क् रु. इतका सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु, महापौरांनी त्यात आणखी 5क्क् रु. च्या वाढीसह एकूण 1 हजार रु. ची वाढ करण्याची विनंती प्रशासनाला केली. अखेर ती मान्य करीत प्रशासनाने 12 हजारावर शिक्कामोर्तब केले.