शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावीसाठी प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:45 AM

शालेय शिक्षण विभाग; कर्णबधिर मुलांप्रमाणे सुविधा उपलब्ध

मुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अकरावीचा प्रवेश सुलभ होईल. कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंशतः अंध, पूर्णतः अंध, गतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी अशा विविध आजाराने ग्रासलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेश सुविधा आणि दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याच्या निर्णयाला शासनाने मंजुरी दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, संचालक यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी विषयासह किमान ५ विषयांत उत्तीर्ण होणे नियमांप्रमाणे आवश्यक आहे; मात्र या आधी विद्यार्थ्यांना दोन भाषा व चार ऐच्छिक विषय किंवा सहा विषयांऐवजी एक भाषा व ५ ऐच्छिक विषय घेण्याची परवानगी देण्यात आली होती. इंग्रजी हा विषय घेऊनच विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यास तो अकरावी प्रवेशास पात्र होत असल्याने या विद्यार्थ्यांसाठी अकरावी व पुढील शिक्षणाची दारे आपोआपाच बंद होत होती; या निर्णयामुळे आता कर्णबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुढील मार्ग मोकळा झाला. आणखी एक फेरी राबवण्याची मागणीशालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीची आणखी एक फेरी राबविण्यात येणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.