शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व दुहेरी खून खटला, 12 पैकी 10 आरोपी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 18:00 IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा व दोन खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यावर, या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील 12 पैकी 10 आरोपींना विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत दोषी धरलं

जयंत धुळपअलिबाग- दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा व दोन खूनप्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यावर, या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील 12 पैकी 10 आरोपींना विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर पेठकर यांनी शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत दोषी धरलं असून, सोमवार 16 ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधून या सर्व आरोपींची मुक्तता केली आहे. दरम्यान उर्वरित कलमांन्वये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 12 पैकी 10 आरोपींमध्ये नवनाथ विक्रम भोसले (32, रा.घोसपुरी,अहमदनगर),  कैलास विक्रम भोसले (29, रा.घोसपुरी, अहमदनगर), छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (25, बिलोणी,औरंगाबाद), आनंद अनिल रायमोकर (38, बेलंवडी, श्रीगोंदा, अहमदनगर), अजित अरुण डहाळे (28, श्रीगोंदा, अहमदनगर), विजय ऊर्फ विज्या बिज्या काळे (28, श्रीगोंदा, अहमदनगर),  ज्ञानेश्वर विक्रम भोसले (34, घोसपुरी, अहमदनगर), खैराबाई विक्रम भोसले (56, घोसपुरी, अहमदनगर),  कविता ऊर्फ कणी राजू काळे (44, हिरडगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार (56, श्रीगोंदा, अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिती सरकार पक्षाकडून या खटल्याचे न्यायालयात काम पाहणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी दिली आहे.न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या दोघांमध्ये गणोश विक्रम भोसले (26, घोसपुरी, अहमदनगर) आणि विक्रम हरिभाऊ भोसले (66, घोसपुरी, अहमदनगर) यांचा समावेश असल्याचे अॅड. पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय