शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ग्राम पंचायतींच्या विकास कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:52 IST

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट देऊन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी शेखर सिंह यांची मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट

ऑनलाईन लोकमतमुलचेरा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट देऊन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा येमुलवार, मुलचेराचे तहसीलदार अनिरूध्द कांबळे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातील निवासस्थानांची पाहणी केली. निवासस्थानांच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.