शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

By admin | Updated: May 2, 2017 04:43 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर (रा. वझ्झर, जि. अमरावती) यांची मानस कन्या मंगल व योगेश (रा. रावेर) या दिव्यांग

जळगाव : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर (रा. वझ्झर, जि. अमरावती) यांची मानस कन्या मंगल व योगेश (रा. रावेर) या दिव्यांग तरुणांचा विवाह सोहळा रविवारी रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या पुढाकारातून व हजारो जळगावकरांच्या साक्षीने थाटात झाला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कन्यादान केले. मंगल ही पापळकर यांची १९वी मानस कन्या असून, तिचा विवाह हा एक राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा झाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे, आनंदराव आडसूळ, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, रोटरी क्लबचे गव्हर्नर महेश मोकालकर आदी उपस्थित होते. सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. संध्याकाळी विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनी बेवारस दिव्यांगांच्या आजीवन आश्रयासाठी कायदा करण्यासाठी विधानसभा, विधान परिषद तसेच लोकसभेत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मुलीचे काका म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन व महापौर नितीन लढ्ढा यांनी आंतरपाट धरला. (प्रतिनिधी)