शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दिशा कायदा लांबणीवर; गरज भासल्यास सरकार अध्यादेश आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 19:04 IST

विनायक मेटे यांच्याकडून औचित्याचा मुद्दा उपस्थित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

ठळक मुद्देकोरोनावरील बैठकांचे सत्र सुरू असल्यानं दिशा कायदा लांबणीवरचालू अधिवेशनात दिशा विधेयक आणता येईल असं वाटत नाही-मुख्यमंत्रीविनायक मेटे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचं उत्तर

मुंबई : करोना विषाणूचा फटका दिशा कायद्यालाही बसला आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेत तशी कबुली दिली. कोरोनावरील बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनात दिशा विधेयक आणू शकू असे वाटत नाही. पण आवश्यकता भासल्यास अध्यादेश काढू आणि हा कायदा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. सभागृहात विनायक मेटे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे महिला अत्याचारांचा विषय उपस्थित केला. यावर सभागृहात उपस्थित असल्याने स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसवणारा दिशा कायदा आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार करणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. कायदा तयार करत असताना कोरोनाचे संकट उद्भवलेले आहे. त्याच्याच बैठकांचे सत्र सुरू आहे. उद्या अधिवेशन संपेल. उद्या कायदा करू शकू असे मला वाटत नाही. पण आवश्यकता भासल्यास अध्यादेश काढायचा असेल तर तो काढू आणि हा कायदा करू, असे ते म्हणाले.दिशा कायद्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः आंध्रप्रदेशात जाऊन आले आहेत. त्यांनी माहिती आणली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करताना त्यात कुठे पळवाटा राहता कामा नयेत. तसेच त्याचा दुरुपयोगही होता कामा नये. नराधमांना वचक बसवताना हा कायदा वापरण्यापूर्वी एकदा नव्हे तर दहावेळा विचार केला जाईल. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.पशुसंर्वधन विभागात संतोष पालवे नावाचा अधिकारी महिला सहकाऱ्यांना त्रास देतो. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच दिशासारख्या कडक कायद्याचे काय झाले. आता अधिवेशन संपत आले आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी विनायक मेटे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन केले. 

टॅग्स :corona virusकोरोनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे