शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

By संकेत शुक्ला | Updated: June 22, 2024 17:46 IST

आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नाशिक : राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात जरांगे पाटील आणि हाके यांच्याशी शासनातर्फे चर्चा झाली असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत त्यावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात दिले. विधान परिषद निवडणूक प्रचारासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब आम्हाला भोवल्याची कबुली त्यांनी प्रथमच दिली तसेच विरोधकांनी पसरवलेले गैरसमज खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरल्याने काही ठिकाणी फटका बसल्याचेही ते म्हणाले. मात्र असा गैरसमज पसरवणारा खोटा प्रचार करूनही विरोधकांना सत्ता मिळालीच नाही. त्यामुळे जनता कामालाच प्राधान्य देते खोट्या प्रचाराला नाही हे सिद्ध झाले. आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आमचे सरकार सकारात्मक असून लवकरच काही निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यानंतर शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्यानिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे तदर्शन घेऊन वारकऱ्यांची ही त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण