शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

पोलीस ठाण्यांचे डिजिटायझेशन, देशभरातील गुन्ह्यांची माहिती एका ‘क्लिक’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:01 IST

देशभरातील कोणत्याही गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी आता तपासाधिका-यांना संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही.

सुनील पाटीलजळगाव : देशभरातील कोणत्याही गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी आता तपासाधिका-यांना संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. गुन्ह्याची माहिती, तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत देशभरातील सर्व पोलीस ठाणी आॅनलाइनने जोडली जाणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘विप्रो’ या आयटी कंपनीला कंत्राट दिले असून, पोलीस ठाण्यांना सॉफ्टवेअर पुरविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली संगणक व सायबर शाखेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. १९९८ पासूनची माहिती संगणकात समाविष्ट केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात २०१५ पर्यंतचा डेटा समाविष्ट झालेला आहे.जळगाव जिल्ह्यात १९९८ ते २०१५ पर्यंतच्या गुन्ह्यांच्या नोंदींचे डिजिटायझेशन झाले आहे. २०१६ वर्षाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. लवकरच ते पूर्ण होईल. २०१७ पासूनचे कामकाज थेट ‘सीसीटीएनएस’ प्रणालीवरच होत आहे.- दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव

टॅग्स :Policeपोलिस