शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहीत नाही - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 17:04 IST

पृथ्वीराज बाबा पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आमदारकीची उमेदवारी मागून फायदा नाही असा टोला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. 

पुणे - पृथ्वीराज बाबा पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आमदारकीची उमेदवारी मागून फायदा नाही असा टोला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.     पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या विलासरावजी देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. बागुल यांनी आपल्या मनोगतात आपण 30 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहोत. त्यामुळे पुढच्यावेळी आमदारकीची उमेदवारी मिळावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. हाच धागा पकडत पृथ्वीराज बाबांकडे आमदारकीची मागणी काय करताय, बाबाच पुडच्यावेळेस आमदार होतील का नाही सांगता येत नाही असा टोला चव्हाणांना लगावत ते  कदाचित खासदार होतील असे वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.    तसेच आबा बागुल यांना तुम्ही पुढील 30 वर्ष नगरसेवकच रहा.पुण्याला तुमची गरज आहे.या तारांगणामुळे पुण्याच्या अभिमानात एक भर पडली आहे.विलासराव माझे आवडते मुख्यमंत्री होते. ते सर्व जाती- धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जात असत. असेही बापट यावेळी म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPoliticsराजकारण