शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

''काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:40 IST

हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.

नागपूरः हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान फडणवीसांनी सामनामधल्या पवारांवरच्या टीकेचा हवाला देत राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर धनंजय मुंडेंनी आक्षेप नोंदवला आहे.  देवेंद्र फडणवीस म्हणाले, या राज्यामध्ये सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात 1990नंतर 100पेक्षा अधिक जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या असतील तर त्याचं नाव भाजपा आहे. आम्ही शिवसेनेसोबत महायुती करून लढलो. निवडणुकीनंतर आम्ही वाट पाहत होतो. ते आमच्यासोबत येतील. आमच्यासोबत येण्याऐवजी त्यांनी दुसरा मार्ग पत्करला, असाही टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेना म्हणते, बाळासाहेबांना शब्द दिला होता, शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर मुख्यमंत्री बनवू, असा शब्द शिवसेनेनं दिला होता का?, हा माझा प्रश्न आहे. की हा तुमचा शब्द होता का?, असंही फडणवीसांनी विचारले आहे.हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदरस्थानीच राहतील, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला जनादेश दिलेला नाही. हे राजकीय स्वार्थाकरिता आलेलं सरकार आहे. जनतेच्या मनातलं तुम्ही सांगू नका, जनतेच्या मनात काय होतं. ते लोकसभा आणि विधानसभेतही दाखवलं आहे. जनतेनं या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. जनतेच्या कौलाचा पराभव करून स्वार्थाकरिता आलेलं हे सरकार आहे. आमचे मित्र सुनील प्रभूंनी बाळासाहेबांआधी पवार साहेबांचं नाव घेतलं. पवारसाहेब हे मोठे नेते आहे, याबद्दल वाद नाही. पण या सरकारमध्ये किती विसंवाद आहे हे बघायचं असल्यास सामना आवर्जून वाचा. मला सामना वाचावा लागला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सामनातून शरद पवारांवर करण्यात आलेल्या टीकेला उल्लेख केला आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन