नागपूर शहराचा विस्तार वेगाने वाढत आहे त्यामुळे विकासकामेही धडाक्यात सुरू झाली आहेत़ आतापर्यंत रेंगाळत पडलेला रामझुल्याचा विषयही अखेर मार्गी लागला आहे़ अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या या रामझुल्यामुळे वाहतुकीची कोंडी तर सुटेलच शिवाय शहराच्या सौंदर्यातही ‘चार चाँद’ लागतील़
विकासाचे तंत्रज्ञान :
By admin | Updated: December 3, 2014 00:38 IST