शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

मुंबईला पाटणा ठरवून पोलिसांचा अपमान - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 10, 2017 22:01 IST

मुंबईत रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांच्या भरवशावर आपण सणवार साजरे करत आहोत आणि आपले मुख्यमंत्री मुंबईला पाटणा झाल्याचे म्हणतात

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. - मुंबईत रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांच्या भरवशावर आपण सणवार साजरे करत आहोत आणि आपले मुख्यमंत्री मुंबईला पाटणा झाल्याचे म्हणतात, म्हणजे हा एकंदरित त्यांनी केलेला पोलिसांचा अपमान आहे, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
 
वरळीतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी मुंबई शहराची बदनामी करुन त्याच शहरात राहायचं. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
मुंबईत फिरताना शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेतात आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचा आशीर्वाद घेतात. तुमच्या पोस्टरवर दाऊदचा, पप्पू कलानीचा, नरेंद्र मोदींचा किंवा अमित शहांचा फोटो लावा, पण शिवरायांचा लावायचा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेनीं भाजपावर हल्लाबोल केला. 
 
 उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- मुंबई शहराची बदनामी करुन त्याच शहरात राहायचं. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही.
- महापालिकेची कामं काय असतात हे पाहिलं समजून घ्या आणि मग बोला.
- शिवसेनेचा जन्म अन्यायावर वार करण्यासाठी झाला, आहे अन्याय सहन करण्यासाठी नाही.
- मनपा निवडणुकीचा निकाल पुढच्या राजकारणाची दिशा बदलेल.
- तुम्ही कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...मुंबई शहराची बदनामी करून त्याच शहरात तुम्ही  राहता.
- पाटणाशी तुलना करून परप्रांतीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी दुखावल्यात.
- मेट्रोचा उल्लेख भाजप जाहीरनाम्यात करते. पण मेट्रोची कामे काँग्रेस ने केली.
- तुम्ही आता तीर्थप्रसाद घ्यायला फिरत आहात पण वेळप्रसंगी रक्तदान करायला शिवसैनिकच पुढे असतो.
- भाजपला 'मुंबईत फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद' उल्हासनगरमध्ये फिरताना कलानींचा आशीर्वाद
- ज्यांनी शिवरायांचा ध्वज कापला त्यांना शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्याचा अधिकार नाही.
- मुंबई महापलिकेचं केंद्राकडून कौतुक होतं, मग गाढव कोण? केंद्र सरकार कि राज्य सरकार?
- कायद्या- सुव्यवस्था आपण नाही तर मुख्यमंत्री राखणार का?