शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘देशी’ची झिंग आता मिनीबारमध्ये

By यदू जोशी | Updated: August 6, 2017 05:13 IST

देशी दारू दुकानांसमोरील गुंडगिरी, व होणा-या त्रासाला आळा घालण्यासाठी देशी दारूच्या दुकानांचे रूपांतर ‘मिनी देशी दारू बार’मध्ये करण्यात येणार आहे.

मुंबई : देशी दारू दुकानांसमोरील गुंडगिरी, व होणा-या त्रासाला आळा घालण्यासाठी देशी दारूच्या दुकानांचे रूपांतर ‘मिनी देशी दारू बार’मध्ये करण्यात येणार आहे.दुकानातून देशी दारू विकत घेऊन ती तिथे पिणाºयांची संख्या मोठी असते. त्यामुळे महिला, मुलींना संध्याकाळनंतर तेथून ये-जा करणेही शक्य होत नाही. तळीरामांचे ओंगळ प्रदर्शन तेथे दिसते. शिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.हे थांबविण्यासाठी ‘देशी दारूचे बार’हा उपाय राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यास दुजोरा दिला.राज्यात देशी दारूची ४ हजार २०० परवानाप्राप्त दुकाने आहेत. त्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील २,३०० दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद आहेत. ती स्थानांतरित करताना त्यांचे रूपांतर देशी दारू बारमध्ये करणे अनिवार्य असेल.- देशी दारूच्या दुकानांच्या परवान्यांचे मार्चमध्ये नूतनीकरण होते. पुढील वर्षी बारचे स्वरूप दिल्यास नूतनीकरण होईल. सध्या देशी दारूच्या दुकानासाठी १६ चौरस मीटरची जागा बंधनकारक आहे. मिनीबारसाठी २५ चौरस मीटरचे बंधन घातले जाईल.त्यामुळे तळीराम आत बसून दारू पिऊ शकतील.