शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेेंकडील खाती दिली सुभाष देसाई यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 07:32 IST

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नऊ मंत्र्यांकडील खाती शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांकडे सोपविली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अनिल  परब यांच्याकडे. दादा भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच  संदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.शंभूराज देसाई यांच्याकडील खाती संजय बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज पाटील (राज्य उत्पादन शुल्क) राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज  पाटील, (अन्न व औषध प्रशासन), आदिती तटकरे, (सांस्कृतिक कार्य)अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती  तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य). बच्चू कडू यांची खाती (कंसात) आदिती तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज पाटील (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे (महिला व बाल विकास), दत्ता भरणे (इतर मागास बहुजन कल्याण) 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSubhash Desaiसुभाष देसाईShiv Senaशिवसेना