शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा वादावर दानवेंची सावध भूमिका

By admin | Updated: June 24, 2016 20:08 IST

गेला आठवडाभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आणि भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांवर सामना आणि मनोगतमधून टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - गेला आठवडाभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आणि भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्यांवर सामना आणि मनोगतमधून टीका केली आहे.दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांविषयी बोलताना आदरभाव व्यक्त केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.कोण्या एखाद्याने वर्तमानपत्रात एखादी बातमी प्रसिद्ध केली म्हणून ते पक्षाचे मत होत नाही. वर्तमानपत्राला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे मत व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.

(शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा)राज्यातील सरकार पाच वर्षे चालणार आहे. गेली पंचवीस वर्षे आमची नैसर्गिक मैत्री आहे. हे सरकार चालावे अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे व जनतेने तसा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काल सूचना दिल्या आहेत. शिवसेनेनीही तशा सूचना द्याव्या असे ते म्हणाले.