शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अजंता एक्सप्रेसमध्ये महिलेची प्रसूती

By admin | Updated: October 31, 2016 18:14 IST

अजंता एक्सप्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अजंता एक्स्प्रेसने परिवारासह मनमाडहून पूर्णा येथे जात असताना

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 31 -  अजंता एक्सप्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.  अजंता एक्स्प्रेसने आपल्या परिवारासह मनमाडहून पूर्णा येथे जात असताना एका महिलेला परसोडा रेल्वे स्टेशननंतर प्रसूती वेदना सुरु झाल्या. ही रेल्वे लासूर स्टेशन येथे  रात्री 10  वाजून 10 मिनिटांनी दाखल झाली.

यावेळी सोबत असलेल्या कुटूंबियानी ही परिस्थिती रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितली, परंतू 10.30 वाजेपर्यंत  कोणतीही मदत मिळाली नाही. याविषयी माहिती मिळताच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी धाव घेतली. तरी मदतीअभावी रेल्वे पुढे रवाना झाली. दरम्यान, औरंगाबाद स्टेशन येईपर्यंत प्रसूती झाली, विशेष म्हणजे यासाठी प्रवाशांनी केलेल्या सहकार्यासोबतच   तृतीयपंथीयांनीही  सहकार्य केले . या महिलेने मुलीस जन्म दिला. औरंगाबाद स्टेशन येथून त्यांना घाटी रुग्णालयात हलविले, अशी माहिती सोमाणी यांनी दिली.