शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

१२ तासांत दिल्ली-मुंबई

By admin | Updated: September 12, 2016 06:30 IST

वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले

मुंबई : वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले. राजधानी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी सोळा तासांचा अवधी लागतो.दिल्ली येथून शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघालेली टॅल्गो रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाली. टॅल्गो चाचणीबाबत अधिक माहिती देताना रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे संचालक विजयकुमार यांनी सांगितले की, टॅल्गोने दिल्ली ते मुंबई हे अंतर ११ तास ४८ मिनिटांत पूर्ण केले. चाचणीवेळी टॅल्गोचा वेग प्रति तास १५० किलोमीटर एवढा होता. महत्त्वाचे म्हणजे, कमी वजनाच्या डब्यांच्या कारणात्सव टे्रनला हा वेग राखणे शक्य झाले. या टे्रनच्या डब्यांची चाचपणी मे महिन्यापासून सुरू आहे. टॅल्गो ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता अन्य रेल्वे मार्गांवर टॅल्गोची चाचणी घेण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे.टॅल्गो ही स्पेन बनावटीची ट्रेन.दिल्ली ते मुंबईपूर्वी मथुरा ते पलवाल या मार्गावरही टॅल्गोची चाचणी.३० टक्के वीजेचा कमी वापर, वजनाने हलके आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गोचे २५० कोच देशात वापरणार.भारतीय इंजिनला जोडून चाचणी टॅल्गोमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच