शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडताना दुर्मिळ सांबर जातीचा हरीण मृत्युमुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 19:01 IST

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी दुर्मिळ सांबर प्रजातीच्या हरिणाचे रस्ता ओलांडताना मृत्यू झाले. द्रुतगती महामार्गावरील पुणे कडे जाणा-या लेनला पहाटे ६ वाजता हा अपघात झाला . 

पनवेल : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी दुर्मिळ सांबर प्रजातीच्या हरिणाचे रस्ता ओलांडताना मृत्यू झाले. द्रुतगती महामार्गावरील पुणे कडे जाणा-या लेनला पहाटे ६ वाजता हा अपघात झाला . खालापूर येथील दस्तुरी हॉटेल जवळ हा अपघात झाला . घटनेची माहिती मिळताच खालापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत . या अपघाताची माहिती घेतली . विशेष म्हणजे हा सांबर प्रजातीचा हरीण अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती पाटील यांनी दिली . हा प्राणी याठिकाणी स्थलांतरित झाला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला . याठिकाणी असलेल्या वन्यजीवांना याठिकाणच्या रस्त्याची परिपूर्ण माहिती असल्याने अशा प्रकारे प्राण्याचे अपघात होत नसतात . मात्र हा प्राणी स्थलांतरित असल्याने याठिकाणच्या रस्त्याची माहिती नसल्याने हा अपघात झाला .